१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
प्रिय विद्याथीं मित्र आणि मैत्रिणींनो सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्या कारणाने घराच्या बाहेर निघणे शक्य नाही. त्यामुळे खास तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आह्मी ऑनलाईन निबंध स्पर्धा घेत आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा अशी नम्र विनंती.
निबंधाचे विषय :- नियम व अटी :-
1) ऑनलाईन शिक्षण पद्धती – संधी व समस्या 1. सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन प्रश्नोत्तरी देणे बंधन कारक असेल.
2) कोरोनामुळे मानव व निसर्गात झालेला बदल 2. निबंधाची शब्दमर्यादा 300.
3) शासन-प्रशासन-नागरिक कोरोनाकाळातील जबाबदारी 3. निबंधासाठी भाषा – इंग्लिश , हिंदी, मराठी.
4) कोरोना एक भीषण संकट 4. सदर स्पर्धेची अंतिम तारीख 27 जून 2020 असेल.
5. स्पर्धेचा निकाल 30 जून 2020 रोजी ऑनलाईन कळविण्यात येईल.
6. बक्षिसाची रक्कम ऑनलाईन पाठविण्यात येईल.
निबंध स्पर्धचे पारितोषिके: निबंध पाठविण्यासाठी व्हॉट्सअँप नंबर
प्रथम पारितोषिक – रू.१५००/- 8055747402 – प्रा. एच बी चोथे सर
द्वितीय पारितोषिक- रू.१०००/- 9763106102 – प्रा. वि एन भोरडे सर
तृतीय पारितोषिक- रू.७५०/- 8007461634 – प्रा. एम एस हुडेकर सर
