Deprecated: iconv_set_encoding(): Use of iconv.internal_encoding is deprecated in /home/sypoly/public_html/libraries/joomla/string/string.php on line 28

Deprecated: iconv_set_encoding(): Use of iconv.input_encoding is deprecated in /home/sypoly/public_html/libraries/joomla/string/string.php on line 29

Deprecated: iconv_set_encoding(): Use of iconv.output_encoding is deprecated in /home/sypoly/public_html/libraries/joomla/string/string.php on line 30

Strict Standards: Only variables should be assigned by reference in /home/sypoly/public_html/plugins/system/section/section.php on line 27
Sypoly
p1bqhtu85sv40b1d3tp9dsjh04
p1bqhvm0nauf84c1l8g4v214n24
p1bqi0ekih15uvkbbf917k899h4
p1bqi0gopp1qiq14tdbn108gbhl4
p1bqi0ia511b5tira10c019u41pu74
p1bqi0sdrf1at7a5tvh4vpr1cdt4
p1bqi1j27i6vkophdicksn15ms4
p1bqi1qqf6869vjo1uhp1t3eglf4

Strict Standards: Only variables should be assigned by reference in /home/sypoly/public_html/plugins/content/rsform/rsform.php on line 57

Strict Standards: Only variables should be assigned by reference in /home/sypoly/public_html/plugins/content/rsform/rsform.php on line 57
Articles

श्रीयश तंत्रनिकेतनमध्ये विभागीय क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात समारोप (IEDSSA-2017)

 

 सातारा परीसर येथील श्रीयश प्रतिष्ठान संचलित श्रीयश तंत्रनिकेतनमध्ये श्रीयश तंत्रनिकेतन आणि आंतर अभियांत्रिकी पदविका विदयार्थी क्रिडा संघटना  (आय.ई.डी.एस.एस.ए.) यांच्या संयुक्त विदयमाने दि. ३० जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत विभागीय क्रिकेट स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचा  दि. ०२ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी ३:०० वा. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाने उत्साहात समारोप करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून इं.भा. पाठक महिला महााविदयालयाच्या  क्रिडा संचालिका, प्रा. मनिषा वाघमारे तसेच मा.डॉ.उत्त्तम काळवणे, संचालक, श्रीयश टेक्निकल कॅम्पस, प्रा. सौ. सिमा शेंडे, प्राचार्या, श्रीयश पॉलिटेक्निक, सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. स्पर्धेचा अंतिम सामना श्रीयश तंत्रनिकेतन, औरंगाबाद आणि टी.बी.गिरवलकर तंत्रनिकेतन, अंबेजोगाई यांच्यात खेळविण्यात आला. 

या स्पर्धेत श्रीयश तंत्रनिकेतन, औरंगाबाद यांनी १० षटकांत ७१ धावा करुन विजेतेपद पटकावले तर टी.बी.गिरवलकर तंत्रनिकेतन, अंबेजोगाई यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विजयी खेळाडूंचा पाहूण्यांच्या हस्ते पारितोषिक देवून  गौरव करण्यात आला. स्पर्धेत औरंगाबाद विभागातील विविध तंत्रनिकेतनमधील १६ संघानी आपला सहभाग नोंदवीला. स्पर्धा निपक्ष आणि निकोप वातावरणात पार पडली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जितेंद त्रिभुवन आणि आभार प्रदर्शन प्रा विजय भोेरडे यांनी केले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

प्रा. विजय भोेरडे -९७६३१०६१०२

 

 

 

 

 

 

 


Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/sypoly/public_html/libraries/joomla/string/string.php:28) in /home/sypoly/public_html/modules/mod_vvisit_counter/helper.php on line 1297
107829
#fc3424 #5835a1 #1975f2 #2fc86b #feduc9 #eef11045 #140114115206